+

Learn Through Interactive Activities- Explore engaging videos, audio, animations, exercises and practice tasks.

Explore now
+
orbita

Letter Writing

Empowering young learners with engaging education, expert guidance, and a supportive learning community.

पत्रलेखन हे आपले म्हणणे मांडण्याचे, आपला निरोप पाठवण्याचे एक लिखित साधन आहे. आपले विचार एका कागदावर लिहून पाठवण्याचे पत्र एक माध्यम आहे.

पत्रांचे दोन मुख्य प्रकार असतात:

  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारिक पत्र