प्रश्न १.  एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) डराव डराव आवाज कोण करतो ? 

उत्तर : डराव डराव आवाज बेडूक करतो. 

आ) तलाव का भरला ?

उत्तर : धो धो पावसामुळे तलाव भरला.

इ) बेडकाचे डोळे कसे आहेत ? 

 उत्तर : बेडकाचे डोळे बटबटीत आहेत.

प्रश्न २.  जोड्या जुळवा

अ गट                               ब गट 

जोराचा पाऊस गाठा अपुला गाव 

बेडकाचे मोठे डोळे धो -धो पाऊस 

  पूर्ण भरलेला तलाव बटबटीत डोळे

स्वतःच्या गावी परत जा तुडुंब भरला तलाव 

उत्तर :

अ गट                                           ब गट

 जोराचा पाऊस धो -धो पाऊस 

बेडकाचे मोठे डोळे बटबटीत डोळे                   

  पूर्ण भरलेला तलाव तुडुंब भरला तलाव 

स्वतःच्या गावी परत जा गाठा अपुला गाव 

प्रश्न ३. गोलातील शब्द वाचा चित्र ओळखा त्यांच्या योग्य जोड्या जुळवा