“शाळा, परीक्षा किंवा फक्त अभ्यास
तुम्हाला सदैव आदर्शची साथ”
आदर्श बुक डेपो
२१ जून पर्यंत खास सवलत !!
सर्व शालेय पुस्तकांवर १०% सवलत मिळेल.
उपलब्ध साहित्य:
- सर्व प्रकारची शालेय पाठय पुस्तके
- वह्या
- सर्व प्रकारचे पेन्सिल व रबर
- दप्तरे व रेनकोट
- पेपर्स
- कंपास बॉक्स
- इतर साहित्य
योग्य दर व दर्जेदार सेवा !
सवलत मर्यादित वेळेपर्यंत – आजच भेट द्या!
आदर्श बुक डेपो – विद्यार्थ्यांचा खरा मित्र!
पत्ता : मंगला, ४ नवी पेठ, कोल्हापूर
फोन : ९820222652