जीवन आईसक्रीम पार्लर

थंड रहा.. कडाक्याच्या उन्हाळ्यातही

सर्व प्रकारचे आईसक्रीम उपलब्ध !!

व्हॅनिला, बटर स्कॉच, रासबेरी, ब्ल्यूबेरी, मँगो, चिकू, कलिंगड, लिची, पेरू, फणस, सीताफळ – कप आणि कोन मध्ये उपलब्ध

कुल्फीचे सुद्धा अनेक प्रकार उपलब्ध- केसर, मलाई, पिस्ता, बदाम, काजू, शाही कुल्फी

सर्व प्रकार माफक दरात उपलब्ध !!

स्पेशल उन्हाळा ऑफर – एक मोठ्या कुल्फीवर एक मलाई कुल्फी फ्री!!

जीवन आईसक्रीम पार्लर

दुकान क्र- ४, आनंदनगर, खेड.