“सृजन कला केंद्र”
सृजन कला केंद्र – दिनांक – वेळ – कालावधी – वैशिष्ट्ये – संपर्क – आयोजक
“सृजन कला केंद्र”
यांची कार्यशाळा आता आपल्या शहरात
केव्हा – २६ जुलै २०२५ रविवार. वेळ – दुपारी ४ ते ६
कुठे ? – ठाणे कोरम मॉल
सृजन कला केंद्र आयोजित करत आहेत, स्टोन पेटिंग शिकण्यासाठी मोफत कार्यशाळा. कालावधी फक्त २ तास. साहित्य कार्यशाळेच्या ठिकाणी पुरवले जाईल.
कार्यशाळेची वैशिष्ठ्ये-
- अनुभवी शिक्षक
- निरनिराळे कला प्रकार एकाच ठिकाणी शिकता येतील
- प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष
- प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल.
आपला छंद जोपासण्यासाठी अवश्य नोंदणी करा.
आयोजक संपर्क
सृजन कला केंद्र,
खारकर आळी,
ठाणे.
दूरध्वनी क्र. ९८९८६००२३४/९७०२५३३७८९