प्रश्न १    सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा .

C:\Users\Vaishali\Downloads\मुले.png

उत्तर : मुले 

C:\Users\Vaishali\Downloads\फुटबॉल.png

उत्तर : फुटबॉल

C:\Users\Vaishali\Downloads\२.png
C:\Users\Vaishali\Downloads\ससे.png

उत्तर : ससे 

C:\Users\Vaishali\Downloads\खड्डा.png

उत्तर : खड्डा

C:\Users\Vaishali\Downloads\फळी.png

उत्तर : फळी

C:\Users\Vaishali\Downloads\हत्ती.png

उत्तर : फळी

प्रश्न २  प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा ? 

C:\Users\Vaishali\Downloads\१.png

उत्तर : काही मुले मैदानात फुटबॉल (पायाने खेळण्याचा चेंडू ) खेळत आहेत . तीन ससे लांबून त्यांचा खेळ बघत आहेत . 

उत्तर : मुले निघून गेल्यावर तीन ससे फुटबॉल खेळू लागतात . 

C:\Users\Vaishali\Downloads\३.png

उत्तर  : खेळत असताना फुटबॉल एका खडयात पडला . सशांना कळतच न्हवते कि आता काय करावे ?

C:\Users\Vaishali\Downloads\४.png

उत्तर : सशांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी एक फळी खड्ड्यात टाकली . 

C:\Users\Vaishali\Downloads\५.png

उत्तर : हत्तीने सशांना मदत केली . हत्तीने खड्ड्यात पाणी टाकले . 

प्रश्न ३ . चित्रे पहा . कोण ते सांगा .

 अ ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे 

 उत्तर : सशे 

आ ) सशांना मदत करणारा 

उत्तर : हत्ती 

प्रश्न ४ . गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा .

उत्तर : हत्तीने खडढ्यात पाणी टाकल्या मुळे फुटबॉल तरंगू लागला व सशांना त्यांचा फुटबॉल परत मिळाला . 

प्रश्न ५ . सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा . 

उत्तर : काही मुले मैदानात फुटबॉल (पायाने खेळण्याचा चेंडू ) खेळत आहेत . तीन ससे लांबून त्यांचा खेळ बघत आहेत . मुले निघून गेल्यावर त्यांचा फुटबॉल तिथेच राहिल्यामुळे तीन ससे फुटबॉल खेळू लागतात.  सशे खेळत असताना फुटबॉल एका खडयात पडला . सशांना कळतच न्हवते कि आता काय करावे ? सशांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी एक फळी खड्ड्यात टाकली . परंतु सशांना त्यांचा फुटबॉल काढता आला नाही . इतक्यात एक हत्ती तिथे आला आणि  हत्तीने सशांना मदत केली . हत्तीने खड्ड्यात पाणी टाकले . त्यामुळे फुटबॉल पाण्यावर तरंगू लागला . अशाप्रकारे सशांना त्यांचा फुटबॉल परत मिळाला व त्यांना खूप आनंद झाला .