प्रश्न १. रिकाम्या जागा भरा.
अ) झाडापासून घेऊ सावली
मातीपासून जगणे.
आ) प्रभातकाळी एक शिकूया
जगवित जीव जगूया.
प्रश्न २. कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
अ) सूर्य – रंग
आ) चंद्र – शांती
इ) तारा – कांती
ई) फुल – गंध
उ) कोकीळ – गाणे
ऊ) झरा – नवे तराणे
ए) झाड – सावली
ऐ) माती – जगणे
प्रश्न ३. कवितेत ‘चमचम‘ शब्द आलेला आहे यासारखे शब्द माहीत करुन घ्या व लिहा.
उत्तर : टपटप , झरझर , थरथर, डमडम इत्यादी.