प्रश्न १. रिकाम्या जागा भरा.

अ) झाडापासून घेऊ सावली 

मातीपासून जगणे.

आ) प्रभातकाळी एक शिकूया

जगवित जीव जगूया.

प्रश्न २. कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.  

अ) सूर्य – रंग 

आ) चंद्र – शांती 

इ) तारा – कांती 

ई) फुल – गंध 

उ) कोकीळ – गाणे

ऊ) झरा – नवे तराणे 

ए) झाड – सावली 

ऐ) माती – जगणे 

 प्रश्न ३.  कवितेत ‘चमचम‘ शब्द आलेला आहे यासारखे शब्द माहीत करुन घ्या व लिहा.  

 उत्तर :   टपटप , झरझर , थरथर,  डमडम  इत्यादी.