प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ ) विठ्ठल चा जन्म कोठे झाला ?
उत्तर : विठ्ठल चा जन्म जामखंडी गावात झाला .
आ ) विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे ?
उत्तर : हुतूतू ,खो-खो ,सुरपारंब्या यासारखे विविध खेळ विठ्ठल खेळत असे.
इ) विठ्ठल च्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली ?
उत्तर : दुष्काळाच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत.
ई ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले ?
उत्तर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे काम केले .
प्रश्न २ . योग्य पर्याया पुढे ✔️ अशी खूण करा
- गोरगरीब लोक विठ्ठल आशीर्वाद देत असत, कारण……..
- तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे ✔
आ) तू आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे
- जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा……
अ )विठ्ठल दे जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले ✔
आ ) भुकेल्या माणसाला निघून जायला सांगीतले
प्रश्न ३. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा
अ ) जन्म x मृत्यू
आ ) आवड x नाबड
प्रश्न ४. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
अ ) डोंगर पर्वतापेक्षा…….,… आहे. (मोठा )
उत्तर : डोंगर पर्वता पेक्षा लहान आहे.
आ ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप……. झाला. (दुःख )
उत्तर : हरवलेला चेहरे सापडल्याने मला खूप आनंद झाला .
इ ) ससा हा प्राणी…….. असतो (धीट )
उत्तर : ससा हा प्राणी भित्रा आहे .
ई ) राजू ला……कपडे आवडत नाहीत. (सैल )
उत्तर : राजू ला घट्ट कपडे आवडत नाहीत .
उ ) वीणा……… चालते. ( भरभर)
उत्तर : वीणा हळूहळू चालते.
प्रश्न ५. खालील शब्द वाचा व असेच लिहा .
विठ्ठल ,अण्णासाहेब , हुतुतू , धार्मिक, संस्कार , दुष्काळ , महर्षी ,ध्यास,
आयुष्यभर, हृदय .