- खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीतील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
उत्तर :
- मेथीची भाजी ताजी आहे.
- तो चेंडू मोठा आहे.
- तो खेळकर आहे.
- ती वस्तू सुंदर आहे.
- तो रंगीत चेंडूने खेळतो.
- तो मोठा व्यक्ती आहे.
- मेथीची भाजी ताजी खावी.
- ती हिरवी भाजी मेथीची आहे.
- तुषारने ती मिठाई ओळखली.
- तुषार लाडू खातो.
- तो लाडू पिवळा आहे.
- तुषारला लाडू आवडतात.
- तुषारने रंगीत चेंडू घेतला.
उत्तर :
- घाटातूल जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.
उत्तर :
- वाहने सावकाश चालवा.
- वाहनांची गती ठराविक ठेवा.
- वळणावर गाडी थांबू नका.
- वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळा.
- वाहतुकीचे नियम पाळा.
- अति घाई संकटात नेई.
- खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.
उत्तर :
- आपला कचरा कचराकुंडीत टाका.
- पाणी जपून वापरा.
- स्वच्छता राखा.
पर्यावरणाची काळजी घ्या.