• खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीतील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

उत्तर : 

  • मेथीची भाजी ताजी आहे. 
  • तो चेंडू मोठा आहे. 
  • तो खेळकर आहे. 
  • ती वस्तू सुंदर आहे. 
  • तो रंगीत चेंडूने खेळतो. 
  • तो मोठा व्यक्ती आहे. 
  • मेथीची भाजी ताजी खावी. 
  • ती हिरवी भाजी मेथीची आहे. 
  • तुषारने ती मिठाई ओळखली. 
  • तुषार लाडू खातो.
  • तो लाडू पिवळा आहे. 
  • तुषारला लाडू आवडतात. 
  • तुषारने रंगीत चेंडू घेतला. 

उत्तर : 

  • घाटातूल जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

उत्तर : 

  • वाहने सावकाश चालवा. 
  • वाहनांची गती ठराविक ठेवा. 
  • वळणावर गाडी थांबू नका. 
  • वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळा. 
  • वाहतुकीचे नियम पाळा. 
  • अति घाई संकटात नेई. 
  • खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.

उत्तर : 

  • आपला कचरा कचराकुंडीत टाका.
  • पाणी जपून वापरा.
  • स्वच्छता राखा.

पर्यावरणाची काळजी घ्या.