आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात करा.
तारा केशतेल
‘ठेवी लांब, सुदृढ केस’
- आयुर्वेदीक औषधी वापरून बनवलेले
- पूर्णतः नैसर्गिक घटकांचा वापर
- अनुभवी तज्ज्ञांचे उत्पादन
खालील समस्यांवर अधिक गुणकारी
- केसांची गळती
- केसांची वाढ न होणे
- केस अवेळी सफेद होणे
- कोंड्याचा त्रास
१५०० रुपये च्या खरेदीवर १०% सवलत त्वरा करा.
खालील प्रमाणात उपलब्ध
तारा केशतेल २५० मि.लि.
तारा केशतेल ५०० मि.लि.
तारा केशतेल ७५० मि.लि.