आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात करा.

तारा केशतेल

‘ठेवी लांब, सुदृढ केस’

  • आयुर्वेदीक औषधी वापरून बनवलेले
  • पूर्णतः नैसर्गिक घटकांचा वापर
  • अनुभवी तज्ज्ञांचे उत्पादन

खालील समस्यांवर अधिक गुणकारी

  • केसांची गळती
  • केसांची वाढ न होणे
  • केस अवेळी सफेद होणे
  • कोंड्याचा त्रास

१५०० रुपये च्या खरेदीवर १०% सवलत त्वरा करा.

खालील प्रमाणात उपलब्ध

तारा केशतेल  २५० मि.लि.

तारा केशतेल ५०० मि.लि.

तारा केशतेल ७५० मि.लि.