प्र. १. 

अ) पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

उत्तर : 

  • एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुणेचे वाळे अडकवून द्यायचे.
  • अल्युमिनियमच्या या वाड्यावर ज्या संशोध संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक लिहायचा.
  • कोणत्या क्रमांकाचे वाडे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले याची संसदेकडे नोंद असते.
  • वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात.

आ) पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : 

  • पक्षी वर्षातून दोनदा हजारो महिलांचा प्रवास करतात.
  • काही पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात व उन्हाळ्यात परत वर सरकतात.
  • एका जातीचे पक्षी ठराविक वेळी एकत्रितपणे स्थलांतर करतात.
  • वसंत ऋतु सुरू झाला की सगळेच पक्षी आणावे कोडीने आपापल्या मूळ देशात परततात.

इ) स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्षांचे साम्यघटक लिहा.

उत्तर : 

  • सर्व जातीतील पक्षांच्या स्थलांतरामागे अन्नाचे दुर्भिक्ष ही मूळ प्रेरणा असते
  • एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात
  • ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांचा जीवनाचा एक भाग आहे
  • सूर्यदक्षिणेकडे झुकू लागला सर्व जातीतील पक्षी दक्षिणेकडे जातात

प्र. २. फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामानउत्तरेतील हवामान
दक्षिणेतील हिवाळ्यातील हवामान सौम्य असतेउत्तरेत हिवाळ्यात प्रचंड थंडी असते
येथे बर्फदृष्टी होत नाहीतेथे प्रचंड बर्फ दृष्टी होते
हिवाळ्यातही अन्न शोधणे सोपे होतेपक्षांना अन्न शोधणे कठीण जाते

प्र. ३. चौकटी पूर्ण करा.

अ) पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा 

उत्तर : अन्नाचे दुर्भिक्ष ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेण्याची ओढ

आ) बलकांचे भारतात स्थलांतर होणारे देश

उत्तर : जर्मनी सायबेरिया

इ) आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी

उत्तर : भीमाने रडार यंत्रणा

ई) गिर्यारोहकांच्या मागे जाणारे पक्षी

उत्तर : हिम्मकास पक्षी

प्र. ४. कारणे लिहा.

अ) फक्त अल्युमिनिमचेच वाळे पक्षांच्या पायात अडकवतात कारण…

उत्तर : ॲल्युमिनियम ने बनवलेले हे वाळे हलके असतात त्याचे पक्षांना ओझे होत नाही

आ) हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण…

उत्तर : हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण उत्तरे थंडी पडल्यामुळे बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते

प्र. ५. सूचनेप्रमाणे कृती करा.

अ) पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते. (या अर्थाचे वाक्य शोधा.)

उत्तर : वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओडीने आपल्या उत्तरेला घराकडे निघतात

आ) जर्मनी सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर : कोणत्या देशातून भारतात शेत बालक व बदकांच्या काही जाती येतात

इ) वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर : वाळे अडकलेले पक्षी बंदिस्त केले जातात

प्र. ६. स्वमत.

  1. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.

उत्तर : नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यामधील वैविध्य थक्क करणारे आहे  हवामान बदलानुसार पक्षी देश-विदेशात भ्रमण करीत असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मोडताना प्रयाण करतात अनेक पक्षी जाती वर्षातून दोनदा हजारो महिलांचा प्रवास करतात हिवाळ्याच्या सुरुवातीला भारतात सरोवरांमध्ये नजर टाकली तर निर्णया जातींच्या बदकांनी सरोवर भरलेले दिसते युरोप व आशियातून हजारो महिलांचा प्रवास करून बदके बदकांच्या काही जाती भारतात हिवाळ्याच्या आनंदी येतात केरळातील काही परीट पक्षी काबुल अफगाणिस्तान वायव्य पाकिस्तानी या भागात सुद्धा आढळतात स्थलांतर करतात अनेकदा दुष्काळ महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेल असे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात कारण पक्षांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते

  1. तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.

 उत्तर : पक्षी आणि मानव यामध्ये भरपूर साम्य आहे जगण्यासाठी दोघांनाही अन्नाची गरज असते ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते व अन्नाचा पुरवठा उपलब्ध असतो तेथे मानवी जीवन निर्माण होते त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा अन्न शोधण्यासाठी स्थलांतर करत असतात जर एखाद्या प्रदेशात दुष्काळ महापूर अथवा बर्फदृष्टी झालेली असेल व अन्न मिळेल असे झाले तर माणूस सुद्धा स्थलांतर करतो त्याचप्रमाणे पक्षांना सुद्धा पक्षी सुद्धा तात्पुरते दुसरीकडे जातात मुळातच अन्नाचे दुर्भिक्ष हीच मानव व पक्षी पक्षांसाठी स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे मानव जसा सामाजिक प्राणी आहे तसेच काही जातींचे पक्षी सुद्धा एकत्रितपणे राहतात.

प्र. ३. अभिव्यक्ती.

१ ‘पक्षी जाय दिगंतारा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : ‘आपली सृष्टी आपले धन’ या पुस्तकातून घेतलेला ‘आभाळातल्या पाऊलवाटा’ या पाठामध्ये पक्ष्यांच्या दुनियेतल्या आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक म्हणजे पक्षांचे स्थलांतरण याचे वर्णन केलेले आहे. पक्षी स्थलांतर का, कुठून व कधी करतात, याचे विवेचन प्रस्तुत पाठात केलेले आहे.

संत जनाबाईंच्या अभंगामधील ‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती आहे. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ते दूरवर जाऊन आपल्या पिल्लांच्या चाऱ्याची, अन्नाची सोय करतात. कित्येकदा हवामानानुसार काही पक्षी देश-विदेशात भ्रमण करीत असतात. अनेक पक्षी हे वर्षातून दोनदा प्रवास करतात. हिवाळ्यात अति बर्फवृष्टी झाल्यामुळे अन्न मिळणे पक्षांसाठी कठीण होऊन जाते. त्यामुळे पक्षी एकत्रितरित्या स्थलांतर करत असतात व जिथे अन्नाचा तुटवडा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी ते जातात. ‘आभाळातल्या पाऊलवाटा’ पाठात सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडील पक्षी हिवाळ्याच्या आगमनापूर्वीच दक्षिणेकडे प्रवास करतात व अशाप्रकारे अन्नाच्या तुटवड्यापासून स्वतःचे व त्यांच्या पिल्लांचे संरक्षण करतात.

२ तुम्हाला पक्षिमित्र बनायला आवडेल का? तुमचे मत सकारण लिहा.उत्तर : मला पक्षी मित्र बनायला नक्कीच आवडेल. मानवाबरोबर निसर्गातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘पक्षी’ आहेत. जेव्हा पक्षांना वेदना होतात तेव्हा ते माणसांसारखे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे पक्षिमित्र बनून मुक्या प्राण्यांची व पक्ष्यांची मदत करता येईल. आजच्या युगामध्ये वाढलेले प्रदूषण, मोबाईल टॉवर यामुळे पक्षांची संख्या कमी झाली आहे. पक्ष्यांच्या कित्येक जाती दुर्मिळ होत चाललेले आहेत, त्यामुळे पक्षिमित्र बनून पक्षांचे संवर्धन व व सुश्रुषा मला करता येईल. यामुळे पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखता येईल.