प्रश्न १. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
उत्तर : पैसे जमा करणे , कर्ज घेणे .
प्रश्न २. जोड्या जुळवा.
अ गट ब गट
- विजेचे बिल भरणे पोस्ट ऑफिस
- मनी ऑर्डर करणे दूरध्वनी केंद्र
- फोनचे बिल वीज देयक केंद्र
उत्तर:
अ गट ब गट
- विजेचे बिल भरणे वीज देयक केंद्र
- मनी ऑर्डर करणे पोस्ट ऑफिस
- फोनचे बिल दूरध्वनी केंद्र
प्रश्न ३. दुकानात जा खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या किंमत लिहा.
उत्तर : विद्ध्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे .
प्रश्न ४. बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✔ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे x अशी खूण करा.
- पैसे भरणे ✔
- पैसे काढणे ✔
- पत्र टाकणे x
- चेक देणे ✔
- मनी ऑर्डर करणे ✔
- विम्याची रक्कम भरणे x
- दागिने सुरक्षित ठेवणे ✔
- चेक वटवणे ✔
- विज बिल भरणे x
- कर्ज घेणे ✔
- दागिने गहाण ठेवणे ✔
मुदत ठेवीच्या योजना ✔