प्र. १. कोण ते लिहा.

  1. शब्दांच्या घरात राहणारे

उत्तर : हळवे स्वर 

  1. घरात एकोप्याने खेळणारे

उत्तर :  काना , मात्रा , वेलांटी 

  1. अवतीभवती झिरपणारे

उत्तर : कळीजभर गाणे 

प्र. २. कवितेच्या खालील ओली पूर्ण करा.

१. घरात होता, ………………….

…………………………..अक्षर-खेळ

उत्तर :  घरात होता, कानमात्रवेलांटीचा खेळ

एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर-खेळ

२. एखाद्याची …………………………..

………………………. भान

उत्तर : एखाद्याची धुसफुससुद्धा हवीहवीशी छान 

प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान

३. कानोकानी ………………………………..

……………………………कवितेचाही लळा

उत्तर : कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा

वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा

  • खेळूया शब्दांशी

(अ) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे वेलांटी

(१) सफुधुस = धुसफुस

(२) रकुअं = अंकुर 

(३) कानीकानो = कानोकानी

(आ) खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा.

(१) सुंदर घर

(२) हळवे स्वर

(३) मनकोवळा अंकुर

(४) मोकळी वाट

(इ) खालील शब्द साखळी पूर्ण करा

उदा., सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → नवल

खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे प्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.

(अ) कप→ काटा →किसणी →कीव →कुसुम→ कूट→केर →कैरी →कोपरा →कौल →कंठ

(आ) सण साहित्यसिमला सीता सुमन सूत सेज सैराट       सोपानसौरभसंत

  • शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-24 at 21.24.16.png

उत्तर : 

  • नंतर 
  • सकट 
  • वर 
  • खाली
  • नजीक 
  • प्रमाणे
  • समोर 
  • पुढे
  • पणे
  • तील