प्रश्न १.  या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा. 

 उत्तर :  सिंह आणि बेडूक.

 

प्रश्न २.  सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोणते सांगा ? 

 उत्तर : सिंह आणि बेडूक यामध्ये सिंह हुशार आहे.